माझी पुस्तके आणि टिपणे महाराष्ट्रातील जनतेला जमीन आणि मालमत्तेच्या क्षेत्रातील महत्वाची माहिती देणारी आहेत. या ब्लॉगवर प्रकाशित पुस्तके आणि टिपणे हि कोणालाही वाचता,डाऊनलोड करता येतील आणि छापून विकावयाची आहेत त्यांना ही पुस्तके आणि टिपणे छापून विकण्यास पूर्ण परवानगी आहे.माझी पुस्तके छापून विकणाऱ्या व्यक्ती,संस्था आणि संघटना यांनी मला कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. स्मृतिशेष श्री.रा.वि.भुस्कुटे (निवृत्त तहसीलदार) ह्यांच्या प्रेरणेने हा ब्लॉग मी सर्व जनतेला अर्पण करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
"कायदेविषयक मार्गदर्शन" : आर्थिक - मानसिक हानीपासून स्वतः ला वाचवा जमीन व मालमत्तेच्या कायदेविषयक प्रश्नावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन...

.png)
No comments:
Post a Comment