ब्लॉगचा उद्देश

 माझी पुस्तके आणि टिपणे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण जनतेला जमीन आणि मालमत्तेच्या क्षेत्रातील महत्वाची माहिती देणारी आहेत. म्हणून हा ब्लॉग मी तयार केला आहे. या ब्लॉगवर जी पुस्तके आणि टिपणे मी प्रकाशित केली आहेत ती कोणालाही वाचता येतील, डाऊनलोड करता येतील आणि ज्या व्यक्ती , संस्था आणि संघटना ह्यांना ही  पुस्तके आणि टिपणे छापून विकावयाची आहेत त्यांना ही पुस्तके आणि टिपणे छापून विकण्यास माझी पूर्ण परवानगी आहे. माझी पुस्तके छापून विकणाऱ्या व्यक्ती,संस्था आणि संघटना यांनी मला कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. 

 

 

1 comment: