माझा परिचय


 शिक्षण -      डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग 

                     डिप्लोमा इन हाऊसिंग लॉं

                     डिप्लोमा इन रियल इस्टेट मैनेजमेंट

   वय -         ६६ वर्षे पूर्ण 

अनुभव -      सन १९९० पासून जमीन व मालमत्ताविषयक प्रश्नांची सोडवणूक करणारा आघाडीचा सल्लागार 

                   अनेक व्यक्ती, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, कार्यकर्ते,संस्था,संघटना,वकील,बांधकाम                उद्योजक यांना मी प्रशिक्षण दिले आहे. 

पत्ता -                     ७, अमृतसिद्धी अपार्टमेंट 

                   हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता, दत्त मंदिराजवळ

                              पुणे - ४११०५१

मो.न.  -            ९९२१२२७७६३

ईमेल -       satishsampada@gmail.com 


महाराष्ट्रात ३६ जिल्हे, १८२ उपविभाग आणि ३५८ तालुके आहेत. अनेक छोटी-मोठी शहरे आहेत. ह्या विस्तीर्ण महाराष्ट्रात मी अवगत केलेले जमीन व मालमत्ताविषयक ज्ञान व माहिती जास्तीत जास्त मराठी बांधवाना देण्यासाठी हा ब्लॉग मी तयार करून प्रदर्शित, प्रकाशित करीत आहे. 

 माझे मराठी बांधव जमीन,मालमत्ता विषयक आणि दैनंदिन आयुष्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: सक्षम व्हावेत हे माझे स्वप्न आणि महत्वाकांक्षा आहे. ह्याआधी मी MAZA 7-12 ह्या नावाने एक जमीन व मालमत्ताविषयक प्रश्नाची माहिती देणारी व्हिडिओ फिल्म युट्युबच्या माध्यमातून प्रदर्शित केली आहे . www.propertylawlearning.com हे संकेतस्थळ प्रदर्शित केलेले आहे. 

6 comments:

  1. खूपच छान कार्य केले आहे सर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपले खूप खूप आभार आणि आपल्या कार्य साठी शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. सर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूपच छान कार्य केले आहे.आपले खूप खूप आभार आणि आपल्या कार्य साठी शुभेच्छा...


    ReplyDelete
  3. खुप छान जोशी सर मला आवडेल काम करायला.

    ReplyDelete
  4. अतिशय मोठे काम करत आहात तुम्ही.
    खऱ्या अर्थाने रयतमित्र आहात!
    खूप खूप धन्यवाद 💐

    ReplyDelete
  5. सर आपण जे सामाजिक कार्य करत आहात ते खूपच मोलाचे आहे. विशेषतः शशेतकरी व गोरगरीबांना यातून खूप मोलाची माहिती मिळत आहे.

    ReplyDelete