ईबुक्स डाऊनलोड

डाऊनलोड करण्याआधी हे वाचा आणि पुढे जा ... 


 ज्या व्यक्ती,संस्था,संघटना या ब्लॉगला भेट देतील,पुस्तके वाचतील, पुस्तकाच्या प्रिंट घेतील, पुस्तके छापून विकतील त्यांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर मला ईमेल ने पाठवावा ही विनंती. 


* माझ्या पुस्तकाची छपाई करून विकणाऱ्याने प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर खालील मजकूर छापणे बंधनकारक आहे. 

                                 लेखक व संकलक 

                             श्री.सतीश मुकुंद जोशी 

                             ७,अमृतसिद्धी अपार्टमेंट, हिंगणे खुर्द 

                           सिंहगड रस्ता,पुणे ४११०५१ 

                  Email - satishsampada@gmail.com 

*  खालील Disclaimer टाकणे अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे. 

        हे पुस्तक केवळ कायद्याविषयीचे व माहितीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकास व्हावे या हेतूने प्रसिद्ध केले असून, या पुस्तकात कायद्याविषयीची व अन्य विषयांची जेव्हढी माहिती व्हावयास पाहिजे व जी आम्हाला समजली आहे,ती सर्व अंतर्भूत केली आहे. अनावधानाने यात राहिलेल्या कोणत्याही त्रुटीसाठी प्रकाशक किंवा  लेखक,संकलक जबाबदार असणार नाहीत ; मात्र या माहितीचा स्वतःच्या कामासाठी प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी निष्णात तज्ञाचे, वकिलाचे मार्गदर्शन  घ्यावे. 





पुस्तके 

शेतजमिनीसाठी वारसनोंद आणि शेतजमिनीची विभागणी

शेतजमिनीची मोजणी : बिनशेती (NA) वापर

प्रशासनातील विविध कामांसाठी मार्गदर्शन 

शेतजमीनविषयक प्रश्न आणि उत्तरे

जमीन मालमत्तेची सुरक्षित खरेदी एक सूत्रबद्ध पद्धत

ग्रामीण महाराष्ट्रातील निवारा हक्क मार्गदर्शन


टिपणे

ग्रामपंचायत कर आकारणी 

मुलींचा वारसाहक्क 

आपली जमीन निर्वेध आहे का तपासा .... 


* मुलींचा वारसाहक्क हे टिपण शेतजमिनीसाठी वारसनोंद आणि शेतजमिनीची विभागणी येथील सुधारणा ह्या खालील परिच्छेदाच्या ऐवजी समाविष्ट  करण्यात यावे. 

* आपली जमीन निर्वेध आहे का तपासा हे टिपण कोणत्याही पुस्तकात समाविष्ट करावे. 

* ग्रामपंचायत करआकारणी हे टिपण ग्रामीण महाराष्ट्रातील निवारा हक्क मार्गदर्शन या पुस्तकात योग्य जागी समाविष्ट करावे. 

24 comments:

  1. नमस्कार,
    "युगात्मा ग्लोबल शेतकरी ग्रंथालय" http://www.baliraja.com/node/2348 स्थापन करतोय. त्यासाठी आपली पुस्तके नक्कीच उपयोगी पडतील.

    ReplyDelete
  2. आपले कार्य खूपच मोठे आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. सर माहिती खुप उपयुक्त आहे.

    ReplyDelete
  4. नमस्कार सर ! आपली पुस्तके उपयुक्त आहे. जरूर तिथे पाठवण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद. धीरज.

    ReplyDelete
  5. मा. जोशी साहेब मी तुमचा फार आभार आहे, आपण महत्वाचे पुस्तके मोफत वाचनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच मला जमीन खरेदी करता वेळेस त्या जमिनीचे मूल्यांकन कसे काढतात व मुल्यांकन काढण्याची पद्दत कशी आहे याची माहिती द्यावी ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. सब रजिस्ट्रार कचेरीत रेडीरेकनर असतो ,तेथे मुल्याकन कळते

      Delete
  6. दर्जेदार लेखन केले आहे कायदे आणि शेतकरी यांच्याशी याना उपयोगी लिखान

    ReplyDelete
  7. You are such a great writer. I salute you by heart. You have a big heart. People will remember you for your memorial work. From, Advocate Sunil Maroti Tayade, Malkapur - 443101 Dist.-Buldana. Maharashtra. India.

    ReplyDelete
  8. अत्यंत आभारी आहे .जनतेला शिक्षित करण्याचे काम ,विविध विषयावर मी विस्तार करीत आहे .आपला पाठींबा आणि प्रोत्साहन मला नेहमी प्रेरणा देईल .

    ReplyDelete
  9. Sir I'm Adv Suraj pakhare from pandharpur . Very nice information given and very very helpful... No one give these information in practice life... Very simple and understanding language... Thanku sir

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे ,अजून खूप माहिती सर्वाना द्यायची आहे .आपण पाठींबा दिलात माझा उत्साह वाढला.

      Delete
  10. आपल्या सर्व मित्र ,नातेवाईक यांना या ब्लॉग ची माहिती द्या.ज्ञानाचा प्रसार करणे हे खूप महत्वाचे काम आहे .

    ReplyDelete
  11. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कन्व्हेअन्स करतांना सोसायटी आणि plot-owner ह्यांच्यात प्लॉटची विभागणी होऊ शकते का? Plotowner प्लॉट मध्ये हिस्सा मागू शकतो का किंवा कन्व्हेअन्स डीडमध्ये तशी अट घालू शकतो का?

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया अधिका माहितीसाठी मा. शरद जोशी यांना त्यांच्या इमेलवर संपर्क करावा.
      इमेल आयडी: satishsampada@gmail.com

      Delete
  12. उत्तम ब्लॉग. जमीनजुमल्या विषयी माहिती नसलेल्यांसाठी उत्तम माहितीचा स्रोत.
    धन्यवाद आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  13. Very good & useful information

    ReplyDelete
  14. अतिशय उपयुक्त

    ReplyDelete